असं म्हणतात की, मृत्युनंतर प्रत्येक आत्म्याला सूक्ष्म शरीरात प्रवेश करून जीवांचा न्याय करणाऱ्या यमलोकात यमदेवाकडे जावे लागते. यमलोकाच्या बाबतीत सांगितले जाते की, हे खूपच भयावह आणि क्रूर आहे. येथे मृत व्यक्तीला कर्मानुसार विविध प्रकारच्या कठोर शिक्षा दिल्या जातात. परंतु पुराणामध्ये यमलोकाबद्दल असे काही सांगण्यात आले आहे, जे वाचून तुम्ही चकित झाल्याशिवाय राहणार नाहीत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, यमदेवाशी संबंधित काही खास रोचक गोष्टी...