आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचा, सौंदर्य आणि यौवनाने स्वर्गाची शोभा वाढवणाऱ्या 7 अप्सरांचे रहस्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुराणांनुसार देवतांचे राजा इंद्र असून यांच्या दरबारात एकापेक्षा एक सुंदर अप्सरा होत्या. अप्सरांचे तारुण्य कधीही कमी होत नाही असे मानले जाते. या नेहमीच तरुण आणि सुंदर राहतात. स्वतःच्या रूप आणि यौवनाने या स्वर्गाची शोभा आणखीनच वाढवतात तसेच नृत्य करून देवतांचे मनोरंजन करतात.

देवराज इंद्र यांचा उपयोग करून शत्रूंवर विजय प्राप्त करतात असेही सांगितले जाते. तपश्चर्येत लीन असलेले ऋषीमुनी आणि विविध देवता या अप्सरांच्या प्रेमात पडले अशा अनेक कथा पुराणांमध्ये आढळून येतात. अप्सरांनी आपल्या सौंदर्याने ऋषीमुनींची तपश्चर्या भंग करून त्यांना गृहस्थीमध्ये आणले आहे. तर काही अप्सरांना शापही घ्यावे लागले.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, अशाच काही खास अप्सरांची रोचक माहिती...
बातम्या आणखी आहेत...