आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनुमान चाळीसामध्ये सांगितले आहे, खर्‍या रुपात कसे दिसतात हनुमान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या काळामध्ये हनुमानाच्या भक्तांची संख्या जास्त प्रमाणात आहे. यांच्या भक्तांमध्ये पुरुषांसोबतच मोठ्या संख्येने महिला भक्तही आहेत. बजरंगबलीची पूजा लवकर शुभफळ प्रदान करणारी मानली जाते. याच कारणामुळे हनुमान मंदिरात भक्तांची गर्दी असते. पवनपुत्राला प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे हनुमान चाळीसाचे पाठ करणे.

जो भक्त नियमितपणे दररोज किंवा मंगळवार आणि शनिवारी हनुमान चाळीसाचे पाठ करतो त्याच्या सर्व अडचणी दूर होण्यास मदत होते. हनुमान चाळीसाची रचना गोस्वामी तुलसीदास यांनी केली आहे. असे मानले जाते की, गोस्वामी तुलसीदास यांनी हनुमानाचे अनेकवेळा साक्षात दर्शन केले होते. हनुमान चाळीसामध्ये श्रीरामाचे परम भक्त हनुमान यांच्या रंग-रूप आणि वेशभूषेचे वर्णन करण्यात आले आहे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि हनुमान चाळीसानुसार जाणून घ्या, भक्तांच्या अडचणी दूर करणारे हनुमान खर्‍या रुपात कसे दिसतात...