आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know The Measure For Shiv Puja About Bilwa Patra

श्रावण विशेष : शिवलिंगावर बिल्वपत्र अर्पण करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांमध्ये महेश अर्थात महादेवाला सर्वश्रेष्ठ मानण्यात आले आहे. महादेवाच्या पूजेमध्ये विविध प्रकारच्या पूजा समग्री अर्पण केल्या जातात. यामधील सर्वाधिक महत्त्पूर्ण आहे बिल्वपत्र (बेलाचे पानं). असे मानले जाते की, केवळ बेलाचे पानं अर्पन्न केले तरी महादेव प्रसन्न होतात. याच कारणामुळे या पानांना चमत्कारिक मानले जाते.
बिल्वपत्राच्या संदर्भातील एक खास गोष्ट म्हणजे शिवलिंगावर अर्पण केलेले बेलाचे पानं अनेक दिवसांपर्यंत वारंवार धुवून पुन्हा महादेवाला अर्पण केले जाऊ शकतात.
शिवपुराणानुसार शिवलिंगावर दररोज विशेषतः श्रावण महिन्यात बेलाचे पानं अर्पण केल्यास सर्व सुख-सुविधा प्राप्त होतात. यावेळी 27 जुलै रविवारपासून श्रावण महिना सुरु होत आहे. बेलाच्या पानांना अधिक महत्त्व असल्यामुळे शास्त्रामध्ये या संदर्भात विविध प्रकारचे नियम सांगण्यात आले आहेत. काही दिवस आणि तिथी अशा आहेत, जेव्हा या झाडाची पानं तोडू नयेत.

पुढे जाणून घ्या कोणत्या दिवशी आणि तिथीला बेलाची पानं तोडू नयेत...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)