Home | Jeevan Mantra | Dharm | Know The Measure Of Anwala To Be Rich

स्नान करताना हा चमत्कारी उपाय केल्यास तुम्हीही व्हाल मालामाल

धर्म डेस्क. उज्जैन | Update - Nov 07, 2013, 08:31 PM IST

ज्योतिष शास्त्रामध्ये महालक्ष्मीला प्रसन्न करण्याचे विविध उपाय सांगण्यात आले आहेत.

 • Know The Measure Of Anwala To Be Rich

  ज्योतिष शास्त्रामध्ये महालक्ष्मीला प्रसन्न करण्याचे विविध उपाय सांगण्यात आले आहेत. असे मानले जाते की, हे उपाय केल्यानंतर स्थिर लक्ष्मीची प्राप्त होते आणि जीवनातील दुख-दारिद्र्य नष्ट होते.

  या उपायांमध्ये वेग-वेगळ्या प्रकारच्या वस्तूंचा उपयोग केला जातो. येथे आवळ्याचा एक असा उपाय सांगत आहोत, जे स्नान करताना केल्यास आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होईल.

  पुढील फोटोंवर क्लिक करा आणि मालामाल करणारे आवळ्याचे आणि इतर काही उपाय जाणून घ्या...

 • Know The Measure Of Anwala To Be Rich

  आयुर्वेदानुसार आवळा शरीरासाठी एक वरदानच आहे. याच्या नियमित सेवनाने आयुष्य वाढते, तारुण्य कायम राहते आणि आजारांपासून संरक्षण होते. अशा प्रकारे शास्त्रात सांगण्यात आले आहे की, आवळ्याच्या रसाचे नियमित सेवन केल्यास धर्म संचय होतो. पुण्यामध्ये वाढ होते आणि पाप नष्ट होतात.

  आवळ्याला पवित्र आणि पूजनीय मानले गेले आहे. पंचांगानुसार कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील नवमीला अक्षयनवमी आणि आवळा नवमी म्हणतात.
  पुढे जाणून घ्या मालामाल करणारे आवळ्याचे उपाय...

 • Know The Measure Of Anwala To Be Rich

  आर्थिक अडचणीतून कायमस्वरूपी मुक्त होण्यासाठी, दररोज स्नान करताना शरीरावर आवळ्याचा रस लावावा. हा उपाय विशेषतः महिन्यातील दोन्ही एकादशीच्या दिवशी करावा. पंचांगानुसार एका महिन्यात दोन एकादशी येतात. एक शुक्ल पक्षामध्ये आणि दुसरी कृष्ण पक्षामध्ये. शरीरावर आवळ्याचा रस लाऊन स्नान केल्याने त्वचा उजळते आणि लक्ष्मीची कृपाही प्राप्त होते.

  आवळा रसाच्या प्रभावाने आपल्या जवळपासची सर्व नकारात्मक उर्जा नष्ट होते. कार्य करण्यासाठी सकारात्मक विचार तयार होतात आणि यश प्राप्त होते.

 • Know The Measure Of Anwala To Be Rich

  आवळ्यासंबंधी या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे. प्रत्येक रविवारी विशेषतः सप्तमीला आवळ्याचे सेवन करू नये. त्याचबरोबर आठवड्यातील शुक्रवार आणि महिन्यातील प्रतिपदा, षष्टी, नवमी, अमावस्या तिथीला आणि संक्रांतीला आवळ्याचे सेवन करू नये.
  आवळ्याच्या सेवनानंतर कमीतकमी दोन तासापर्यंत दुध चुकूनही पिऊ नका.

  पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, काही इतर वस्तूंचे चमत्कारी उपाय...

 • Know The Measure Of Anwala To Be Rich

  - ज्या लोकांना धन संचय वाढवण्याची इच्छा आहे, त्यांनी तिजोरीमध्ये लाल कपडा ठेवावा. यामुळे धन संचय वाढेल.
  - कोणत्याही महिन्यातील गुरुवारी ३ अभिमंत्रित गोमती चक्र, ३ पिवळ्या कवड्या आणि ३ हळकुंड पिवळ्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावे. धनलाभ होऊ लागेल.

Trending