आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही एक गोष्ट माहिती करून घेतल्यानंतर तुम्हालाही समजेल कोणत्याही स्त्रीचा स्वभाव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर तुम्हला एखाद्या स्त्रीचा स्वभाव लवकर जाणून घेण्याची इच्छा असेल तर या विधीनुसार तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. एखाद्या स्त्रीचा स्वभाव जाणून घेण्यासाठी तुम्हाला तिच्या जन्मासंबंधी फक एक गोष्ट माहिती करून घ्यावी लागेल, ती म्हणजे स्त्रीचा जन्म कोणत्या ऋतूमध्ये झाला आहे.
एका वर्षामध्ये वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर हे ऋतू असतात. या ऋतूंच्या आधारावर व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन होत राहतात.
वसंत ऋतू असण्याचा काळ(अंदाजे १५ मार्च ते १५ मे)
ग्रीष्म ऋतू असण्याचा काळ(अंदाजे १५ मे ते १५ जुलै)
वर्षा ऋतू असण्याचा काळ(अंदाजे १५ जुलै ते १५ सप्टेंबर)
शरद ऋतू असण्याचा काळ(अंदाजे १५ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर)
हेमंत ऋतू असण्याचा काळ(अंदाजे १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी)
शिशिर ऋतू असण्याचा काळ(अंदाजे १५ जानेवारी ते १५ मार्च)
पुढे जाणून घ्या या ऋतूंच्या आधारावर स्त्रीच्या स्वभावाशी संबधित खास गोष्टी...