या आहेत काळ्या, / या आहेत काळ्या, गोर्‍या आणि सावळ्या मुलींच्या SECRET गोष्टी, तुम्हीही जाणून घ्या

धर्म डेस्क

Dec 11,2013 11:25:00 AM IST

मनुष्याच्या शारीरिक बनावटीवरून त्याचा स्वभाव व चारित्र्याबद्दल जाणून घेणे शक्य आहे. या विद्येला सामुद्रिक शास्त्र किंवा शरीर लक्षण विज्ञान असे म्हणतात. सामुद्रिक शास्त्राच्या विद्वानांनुसार शरीराच्या रंगाच्या आधारावर मनुष्याचा स्वभाव समजू शकतो.

स्थान, प्रकृती आणि अनुवंशिकतेनुसार मनुष्याचे शरीर मुख्य रूपाने तीन रंगामध्ये विभागलेले आहे. बोली भाषेमध्ये गोरा, सावळा, व काळा असे म्हटले जाते. या रंगाच्या आधारे आपण कोणत्याही मनुष्याच्या स्वभावाचे आकलन करू शकतो.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या कोणत्या रंगाचे लोक कशा स्वभावाचे असतात...

समुद्र शास्त्रानुसार काळ्या रंगाचे लोक पूर्ण स्वस्थ, दृढ निश्चयी, तमोगुणी आणि क्रोधी स्वभावाचे असतात. यांचा बौद्धिक विकास कमी असतो, ज्यामुळे हे सर्व सामाजिक परंपरा, संस्कार व मर्यादेपासून दूर, उत्तेजित, हिंसक, कामी, हट्टी व आक्रमक तसेच अपराधी प्रवृत्तीचे असतात.पूर्ण काळ्या रंगाने प्रभावित असलेल्या स्त्रियांच्या बाबतीत समुद्र शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की, अत्याधिक काळ्या रंगाचे डोळे, त्वचा, केस, ओठ, टाळू व जीभ असलेल्या स्त्रिया निम्न(खालच्या) वर्गामध्ये येतात.या रंगाच्या स्त्रिया स्वामीभक्त आणि दिलेले वचन शेवटपर्यंत पाळणार्या असतात. रतिमध्ये संपूर्ण सहयोग आणि आनंद देतात. विश्वसनीय, उत्तम मार्गदर्शिका आणि प्रेमात बलिदान देणार्या असतात. यांच्या प्रेमामध्ये उनासारखी गरमी आणि चंद्रासारखी शितलता दिसून येते. हाच यांचा एक गुण आहे.समुद्र शास्त्रानुसार गोर्या रंगाच्या लोकांमध्ये मुख्य स्वरुपात दोन प्रकार असतात. पहिल्यामध्ये लाल व पांढर्या रंगाचे मिश्रण असते, ज्याला आपण गुलाबी म्हणतो. असे जातक मृदू स्वभावाचे, बुद्धिमान, रजोगुणी असतात. हे जातक दिसायला सुंदर आणि आकर्षक असतात. सर्वांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्याची क्षमता यांच्यामध्ये असते.दुसर्यामध्ये लाल, पिवळ्या रंगाचे मिश्रण असते, ज्याला पिंगल म्हटले जाते. असे जातक परिश्रमी, धैर्यवान, सोम्य, गंभीर, रजोगुणी, भोगी, समृद्ध व व्यवहार कुशल असतात. हे जातक आजारी राहतात तसेच यांना रक्तासंबंधी आजार जास्त प्रमणात असतात.विद्वानांनुसार पांढर्या व पिवळ्या रंगाने संयुक्त लाल रंगाचे नखं, टाळू, जीभ, ओठ, तळहात व तळपाय असणारी स्त्री धन-धान्य युक्त, उदार आणि सौभाग्यवती असते.समुद्र शास्त्रानुसार जगामध्ये सावळ्या रंगाचे लोक सर्वाधिक प्रमाणात आहेत. समुद्र शास्त्रानुसार यांच्यामध्ये दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात रजोगुण तसेच तमगुणाची हलकी प्रवृत्ती असते. असे जातक अस्थिर, परिश्रमी, कधी सुस्त, सामान्य बुद्धीचे, चिंतनप्रिय मध्यम वर्गातील असतात.या वर्णाचा प्रभाव स्त्रियांवरही त्याचप्रकारे होतो. तरीही विशेष स्थितीमध्ये या गृहस्थ जीवनातील चढ-उतारामध्ये निरंतर संघर्ष करतात, धैर्यसंपन्न, सहनशील, उदार, चंचल असतात.
X