आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : होळीच्या दिवशी करा हे उपाय, वर्षभर भासणार नाही पैशांची कमतरता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शास्त्रानुसार होळीच्या दिवशी करण्यात येणारे उपाय जास्त प्रभावशाली ठरतात. फक्त या एका दिवशी कोणत्याही व्यक्तीने अचूक उपाय केले तर त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.

पुढे दिलेले काही खास उपाय होळीच्या दिवशी केल्यास व्यापारातील समस्या, आर्थिक अडचणी, आजार इत्यादी समस्या दूर होण्यास मदत होते.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, विशेष उपाय....