आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know The Special Muhurt For Mahalaxmi Worship 17 November 2013

मालामाल व्हायचे असेल तर लक्षात ठेवा, 17 नोव्हेंबरपर्यंत येणार 4 महामुहुर्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येणार्‍या काळात १७ नोव्हेंबर २०१३ पर्यंत चार महामुहुर्त तयार होत आहेत. या दिवसांमध्ये विशेष पूजा, उपासना केल्यास त्याचे शुभ फळ प्राप्त होते. या काळामध्ये देवाची भक्ती आणि दान-पुण्याचे अत्याधिक महत्व सांगण्यात आले आहे. असे केल्याने आपले पूर्वसंचीत पाप नष्ट होऊन अक्षय पुण्याची प्राप्ती होते. या मुहुर्तांवर कोणतेही शुभ कार्य सुरु केले जाऊ शकते. यामुळे या मुहूर्तांचे विशेष महत्व आहे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, हे चार मुहूर्त कोणते आणि कोणत्या दिवशी आहेत. या दिवासांमध्ये कोणते चमत्कारी उपाय करावेत....