आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमिनीतून प्रकट झाली होती सीता, श्रीराम गेले नव्हते स्वयंवराला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (12 फेब्रुवारी, गुरुवार) सीता अष्टमी आहे. आजच्या दिवशीच देवी सीता जमिनीतून प्रकट झाली होती. सीता अष्टमीच्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला सीतेच्या जीवनाशी संबंधित काही खास गोष्टींची माहिती देत आहोत...

- वाल्मिकी रामायणानुसार यज्ञासाठी भूमी नांगरताना मिथिलानरेश जनकाला जमिनीतून एक मुलगी मिळाली. नांगराच्या फाळाला सीत म्हणतात आणि सीतने जमिनीवर ओढलेल्या रेघेस सीता म्हणतात. म्हणून जनकाने या मुलीचे नाव ‘सीता’ ठेवले. भूदेवीच्या उदरातून जन्मल्याने तिला भूकन्याही म्हणतात. जनकाची मुलगी म्हणून तिला जानकी म्हणतात. जनकास विदेह म्हणत. म्हणून सीतेचे एक नाव वैदेही असेही पडले. मिथिलानगरीची राजकुमारी म्हणून मैथिली नावानेही सीतेस ओळखतात.

पुढे वाचा, श्रीराम गेले नव्हते सीता स्वयंवरामध्ये...