आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know The Tips For Happy Life According To Brahmvaivart Puran

PICS : अवश्य वाचा, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कोणकोणती कामे करू नयेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुखी आणि शांत जीवनासाठी शास्त्रामध्ये काही असे नियम सांगण्यात आले आहेत, ज्यांचे पालन करणे अनिवार्य आहे. येथे जाणून घ्या, ब्रह्मवेवर्तपुराणात सांगण्यात आलेले सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचे नियम आणि कोणकोणती कामे करू नयेत...

या तिथींना लक्षात ठेवा या गोष्टी...
पंचांगानुसार कोणत्याही महिन्यातील अमावस्या, पौर्णिमा, चतुर्दशी आणि अष्टमी तिथीला पारस्त्री संग, तेल मालिश आणि मांसाहार करू नये.

रविवारी लक्षात ठेवा या गोष्टी...
रविवारी काशाच्या भांड्यात जेवण करू नये. या दिवशी मसुराची डाळ, अद्रक, लाल रंगाचे खाद्यपदार्थ खाऊ नयेत.

या वस्तू जमिनीवर ठेवू नका...
दिवा, शिवलिंग, शाळीग्राम, मणी, देवतांची मूर्ती, यज्ञोपवीत, सोने, शंख इ. वस्तू जमिनीवर ठेवू नयेत. या वस्तू जमिनीवर ठेवण्यापूर्वी त्याखाली एखादा कपडा अवश्य ठेवावा.

ब्रह्मवेवर्तपुराणाचा परिचय
हे वैष्णव पुराण आहे. या पुराणाच्या केंद्रस्थानी श्रीहरी आणि श्रीकृष्ण हे देवता आहेत. हे पुरण चार खंडामध्ये विभाजित आहे. पहिला खंड ब्रह्म खंड, दुसरा प्रकृती खंड, तिसरा गणपती खंड आणि चौथा श्रीकृष्ण जन्म खंड. या पुराणामध्ये श्रेष्ठ जीवनाचे विविध सूत्र सांगण्यात आले आहेत.

पुढे जाणून घ्या, आणखी कोणकोणती कामे करू नयेत...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)