आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, कोणते फुल अर्पण केल्याने प्रसन्न होतात देवी-देवता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मशास्त्रात विभिन्न कर्मकांड सांगण्यात आली असून त्यामध्ये फुलांना विशेष महत्त्व आहे. धार्मिक अनुष्ठान, पूजा, आरती. अशा विलेस फुले महत्त्वाची असतात. धर्म शास्त्रानुसार देवाला आवडणारे विशेष फूल जर अर्पण केले तर देव लवकर प्रसन्न होतात. फुलांसंबंधी शारदा तिलक नावाच्या पुस्तकात सांगितलेल्या श्लोकानुसार...

दैवस्य मस्तकं कुर्यात्कुसुमोपहितं सदा।
अर्थात - देवाचे मस्तक सदैव फुलांनी सुशोभित असावे.

तसं पाहायला गेले तर, देवाला कोणतेही फुल अर्पण केले जाऊ शकते परंतु काही फुलं अशी असतात जी देवाला विशेष प्रिय असतात. हे फुलं देवाला अर्पण करून कोणताही मनुष्य स्वतःचे नशीब बदलू शकतो.

श्रीगणेश - आचार भूषण ग्रंथानुसार श्रीगणेशाला तुलसीदल सोडून सर्व प्रकारचे फूल अर्पण करू शकता. या उपायाने श्रीगणेश आपल्या भक्तावर प्रसन्न होऊन त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

इतर कोणत्या देवाला कोणते फुल अर्पण करावे यासंबंधी संक्षिप्त माहिती जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...