आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भावाला कशी राखी बांधावी अन् बहिणीला काय गिफ्ट द्यावे, जाणून घ्या राशीनुसार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी देशभरात रक्षाबंधनाचा उत्सव साजरा केला जात आहे. हा उत्सव म्हणजे भावा बहिणीच्या नात्याचा गोडवा सांगणारा उत्सव आहे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधत असते तर भाऊ तिला भेटवस्तू देऊन हा दिवस साजरा करत असतो. ज्योतिष शास्त्रनुसार रक्षाबंधनाच्या दिवशी जर बहिणींनी भावाच्या हातावर त्यांच्या राशीनुसार राखी बांधली आणि भावांनी बहिणीच्या राशीनुसार तिला गिफ्ट दजिले तर अधिक शुभ फळ प्राप्ती होऊ शकते. तसेच जीवनात अधिक आनंद निर्माण होतो. त्यामुळे कोणत्या राशीच्या बहिणींना काय गिफ्ट द्यावे आणि कोणत्या राशीच्या भावांना कोणत्या रंगाची राखी बांधावी हे आम्ही आज सांगणार आहोत.

पुढील स्लाइड्सवर वाचा.. १२ राशींनुसार कोणत्या रंगाची राखी बांधावी आणि काय गिफ्ट द्यायला हवे..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...