आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

47 दिवसांनी आत्मा पोहोचतो यमलोकात, रस्त्यामध्ये भोगाव्या लागतात या यातना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गरुड पुराण प्रमुख हिंदू धर्म ग्रंथांमधील एक ग्रंथ आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्युनंतर कुटुंबातील लोक ब्राह्मणाद्वारे हा ग्रंथ ऐकतात. या पुराणामध्ये भगवान विष्णू यांनी त्यांचे वाहन गरुडाला मृत्यूशी संबंधित अनेक गुप्त गोष्टी सांगितल्या आहेत. मृत्युनंतर जीवात्मा यमलोकात कशा प्रकारे जातो याचे विस्तृत वर्णन गरुड पुराणामध्ये करण्यात आले आहे. गरुड पुराणामध्ये हे ही सांगण्यात आले आहे की, कशा प्रकारे मनुष्याचा प्राण निघतो आणि कशा पद्धतीने तो प्राण पिंडदान प्राप्त करून प्रेतरूप धारण करतो.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, यमदूत कशाप्रकारे पकडतात आत्मा...
बातम्या आणखी आहेत...