आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Garud Puran Know What Thinks Baby In The Mothers Womb

गरुड पुराण : जाणून घ्या, गर्भामध्ये कोणता विचार करते बाळ, का होतो त्याला त्रास?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यात ती आई बनते तो क्षण सर्वात आंनदाचा असतो. आईच्या गर्भामध्ये बाळाचे नऊ महिने पालन-पोषण होते. मेडिकल विज्ञानानुसार गर्भावस्थेमध्ये आई जे काही सेवन करते त्यातीलच काही अंश गर्भस्थ बाळाला मिळतो. हीच गोष्ट हिंदू धर्म ग्रंथांमध्ये सांगण्यात आली आहे. गरुड पुराणामध्ये बाळाचे आईच्या गर्भात येण्यापासून जन्मापर्यंतचे स्पष्ट वर्णन करण्यात आले आहे.

गरुड पुराणामध्ये भगवान विष्णूने आपले परम भक्त आणि वाहन गरुडाला जीवन-मृत्यू, स्वर्ग-नर्क, पाप-पुण्य, मोक्ष मिळवण्याचे उपाय इत्यादी गोष्टींची सविस्तर माहिती सांगितली आहे. गरुड पुराणामध्ये हे ही सांगण्यात आले आहे की, बाळाला आईच्या गर्भामध्ये कोणकोणते कष्ट सहन करावे लागतात आणि कशाप्रकारे बाळ देवाचे स्मरण करते. गर्भस्थ बाळाच्या मनामध्ये कोणकोणते विचार येतात, ही माहितीही गरुड पुराणामध्ये सांगण्यात आली आहे.

- गरुड पुराणानुसार स्त्रियांमध्ये ऋतुकाळ आल्यानंतर आपत्य उत्पत्ती होते, यामुळे तीन दिवस स्त्रिया अपवित्र राहतात. ऋतुकाळात पहिल्या दिवशी स्त्री चांडाळ, दुसर्‍या दिवशी ब्रह्मघातिनी समान आणि तिसर्‍या दिवशी धोबीनेसारखी असते. या तीन दिवसांमध्ये नरकातून आलेले जीव उत्पन्न होतात.

आईच्या गर्भात मुल काय विचार करते आणि देवाला काय म्हणते हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)