आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know What To Take Steps For MANTRA SIDDHI To Get Success

PHOTOS : जाणून घ्या, काय केल्यानंतर होतो मंत्र सिद्ध ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंत्राचा मूळ भाव आहे - मनन, स्मरण. शास्त्रानुसार मंत्राचा जप पूर्ण श्रद्धेने आणि एकाग्र मनाने करणे आवश्यक आहे. मनाची एकाग्रता आणि मनावरील ताबा मंत्र जप करण्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे. असे मानले जाते की, या गोष्टींशिवाय मंत्राची शक्ती कमी होते आणि यामुळे इच्छापूर्ती किंवा ध्येय प्राप्तीमध्ये यांचा प्रभाव पडत नाही.

येथे मंत्र जपाशी संबंधित काही आवश्यक नियम सांगण्यात येत आहेत. गुरुमंत्र किंवा कोणत्याही देव मंत्राच्या सिद्धीसाठी हे नियम आवश्यक आहे.