आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know Which Days Which Steps For Worship Lord Shani Make Destiny

जाणून घ्या, कोणत्या दिवशी कोणत्या उपायाने शनिदेव उघडतात नशिबाचे दरवाजे?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्म शास्त्रानुसार शनिदेव असे देवता आहेत, जे चांगले काम आणि कष्टाच्या जोरावर सुखी राहण्याची प्रेरणा देतात. महादेवाकडून मिळालेली न्यायाधीशाची जबाबदारी पार पडताना शनिदेवाला कडक रूप धारण करावे लागते. वाईट कर्म करणार्‍या व्यक्तीला दंड आणि चांगले कर्म करणार्‍या व्यक्तीला शुभ फळ देण्याचे काम शनिदेव करतात.

शास्त्रानुसार शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी तसेच साडेसाती, शानिदोषाच्या वाईट प्रभावापासून दूर राहण्यासाठी प्रत्येक दिवशी काही सोपे उपाय करणे आवश्यक आहे. हे उपाय केल्यास शनिदेवासोबतच इतर देवांची कृपा भक्तांवर राहते.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या दिवशी कोणत्या देवाच्या उपासनेचे छोटे-छोटे उपाय करावेत....