आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know You Which God Worshiped According To The Zodiac

मलमास उद्यापासून : जाणून घ्या, राशीनुसार कोणत्या देवाचे पूजन करावे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य कुंभ राशीतून मीन राशीत पोहचताच खर (मल) मास प्रारंभ होतो. याला पुरषोत्तम मास असेही म्हटले जाते. या वर्षी १४ मार्च, शुक्रवारी रात्री सूर्य कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करेल. यामुळे मलमासचा प्रारंभ १५ मार्च, शनिवारपासून मानला जाईल. १४ एप्रिल, सोमवारी सूर्याने मेष राशीत प्रवेश करताच मलमास समाप्त होईल.

विद्वानांच्या मान्यतेनुसार खर(मल) मास अशुभ असतो. यामुळे या काळामध्ये कोणतेही मंगलकार्य केले जात नाहीत तसेच नवीन कार्याची सुरुवातही केली जात नाही. या काळामध्ये आपल्या राशी स्वामीची उपासना, आपल्या कुलदैवतेसोबत केली तर शुभफळ प्राप्त होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, मलमासामध्ये राशीनुसार व्यक्तीने कोणत्या देवाची पूजा करणे लाभदायक राहील...