आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामायणातील 4 पात्र कोणकोणते आहेत, जे महाभारतातही होते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रामायण काळ म्हणजे त्रेता युग आणि महाभारत काळ म्हणजे द्वापर युगामध्ये हजारो वर्षांचे अंतर आहे. तरीही काही पात्र असे आहेत, ज्यांचा उल्लेख या दोन्ही युगांमध्ये आढळून येतो. येथे जाणून घ्या, 4 अशा पात्रांची माहिती ज्यांनी रामायण तेश महाभारत काळातही महत्त्वपूर्ण कार्य केले आहेत.

1. जांबुवंत
श्रीरामच्या सैन्यामध्ये हनुमान, सुग्रीव, अंगदसोबतच जांबुवंतसुद्धा होते. रामायणातील सुंदरकांडमध्ये हनुमानाला प्रश्न पडला होता की, ते देवी सीतेला शोधण्यासाठी समुद्र ओलांडून लंकेत कसे जाणार. तेव्हा जांबुवंतने पवनपुत्र हनुमानाला त्यांच्यामधील शक्तींची जाणीव करून दिली. त्यानंतर हनुमान समुद्र ओलांडून लंकेत गेले. महाभारतातील एका प्रसंगात श्रीकृष्ण आणि जांबुवंत यांच्यामध्ये युद्ध झाले होते. या युद्धामध्ये श्रीकृष्ण विजयी झाले होते.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर 3 पात्रांविषयी...