आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kojagiri Purnima On 7 October, This Method Worshiped The MahaLakshmi

मंगळवारी रात्री करा इंद्र-लक्ष्मीचा हा उपाय, दूर होऊ शकते पैशाची तंगी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवार 7 ऑक्टोबरला शरद म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा आहे. या पौर्णीमेच्या व्रताचे विशेष महत्त्व धर्म ग्रंथांमध्ये सांगण्यात आले आहे. या दिवशी काही खास उपाय केल्या देवी लक्ष्मी भक्तावर प्रसन्न होऊन त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करते.

सध्या आश्विन मास सुरू असून या मासातील पौर्णिमेला लक्ष्मी कृपेसाठी व्रत केले जाते. हे व्रत केल्याने धनाची प्राप्ती होते. या व्रतामध्ये रात्री जागरण करून इंद्रदेव आणि महालक्ष्मीची पूजा केली जाते.

प्राचीन मान्यतेनुसार या दिवशी महालक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि पाहते की, कोण जागरण करत आहे. जो व्यक्ती या दिवशी जागरण करतो त्याला लक्ष्मी धन आणि वैभव प्रदान करते.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या रात्री कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात....
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)