आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साधू करतात असे कठीण 'हठ योग' याचा तुम्ही विचारही करू शकत नाहीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साधू-संतांचे स्वतःचे एक वेगळेच जग असते. बाहेरून सामान्य दिसणाऱ्या या साधुंचेही विविध नाव आणि प्रकार असतात. काही साधू त्यांच्या हठ योगामुळे ओळखले जातात तर काही आपल्या संप्रदायाच्या नावावरून. यांच्या हठ योगाविषयी जाणून घेतल्यानंतर तुम्हीही चकित झाल्याशिवाय राहणार नाहीत. आज आम्ही तुम्हाला साधूंच्या हठ योगशी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत, ज्या फार कमी लोकांना माहिती असाव्यात.
बातम्या आणखी आहेत...