आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मकर संक्रांती : जाणून घ्या, कोणार्क सूर्य मंदिराच्या 12 खास गोष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मकर संक्रांतीला सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते. या दिवशी देशभरातील सर्व सूर्य मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी राहते. येथे जाणून घ्या, विश्वप्रसिद्ध कोणार्क सूर्य मंदिराच्या काही खास गोष्टी.

1. ओडिशामधील कोणार्क सूर्य मंदिराचा आकार एखाद्या रथाप्रमाणे दिसतो. हे मंदिर भारताच्या मध्यकालीन वास्तूकलेचे एक अनोखे उदाहरण आहे.
2. या मंदिराचे निर्माण राजा नरसिंहदेव यांनी 13 व्या शतकात केले होते. हे मंदिर विशिष्ठ आकार आणि शिल्पकलेमुळे जगभारत प्रसिद्ध आहे.
3. जवळपास 112 वर्षांपासून या मंदिरात माती भरलेली आहे. अनेक आक्रमण आणि नैसर्गिक संकटांमुळे या मंदिराचे खूप नुकसान झाल्यामुळे 1903 मध्ये हे मंदिर बंद करण्यात आले होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा खास फोटो आणि जाणून घ्या, मंदिराविषयीच्या रोचक गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...