आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मृत्यूनंतरचे सत्य : यावरून ठरते कसा असेल तुमचा पुढील जन्म

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीवन आहे तर मृत्यूसुद्धा होणारच हे निश्चित असून यापासून कोणाचीही सुटका नाही, परंतु मृत्यूनंतर व्यक्तीचा पुढील जन्म कोणता असेल या संदर्भात गरुड पुराणात सांगण्यात आले आहे. तुम्ही जिवंतपणी ज्याप्रकारचे कर्म केले आहेत त्यावरून व्यक्तीचा पुढील जन्म ठरतो. जीवनात प्रत्येकाचे स्वतःचे तत्व आणि सिद्धांत असतात. प्रत्येक व्यक्तीचा जीवन जगण्याची वेगवेगळी पध्दत असते. शास्त्रामध्ये ज्या कर्माला घोर पाप मानले गेले आहे, त्याची शिक्षा व्यक्तीला मृत्युनंतर पुढील जन्मात भोगावी लागते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, पुढील जन्म कोणत्या योनीत होणार...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...