आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरिबी असल्या विष्णूदेवाला अर्पण करा ही गोष्ट, जाणून घ्या असेच 20 उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महालक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी भगवान विष्णूंची पूजा करणे श्रेष्ठ उपाय आहे. देवी लक्ष्मी श्रीहरीच्या अर्धांगिनी आहेत आणि यामुळे विष्णू पूजेने यासुद्धा प्रसन्न होतात. पूजा करताना भगवान विष्णूला पिवळे रश्मी वस्त्र अवश्य अर्पण करावे. घरामध्ये पूजा करताना येथे सांगण्यात आलेल्या गोष्टींचे पालन केल्यास विष्णू-लक्ष्मीसोबतच सर्व देवतांची कृपा प्राप्त केली जाऊ शकते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, पूजा करताना कोणकोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...