आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुर लक्ष्मी मंदिर: येथे सूर्य किरणे करतात देवीची पूजा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईपासुन 400 किमी. अंतरावर कोल्हापुर शहर, हे महाराष्ट्रातील एक जिल्हा आहे. येथे धनाची देवी महालक्ष्मीचे एक सुंदर मंदिर आहे. येथे देवी लक्ष्मीला अंबामाता म्हटले जाते. कोल्हापुराचा इतिहास धर्माशी जोडलेला आहे यामुळे ही जागा धर्माच्या दृष्टीने खुप महत्त्वपुर्ण मानली जाते. या मंदिरातील सर्वात खास गोष्ट म्हणजे या जागेवर देवी लक्ष्मीची आराधना सूर्य किरणे करतात.

मंदिराचा इतिहास
प्राचीन काळात चालुक्य शासन कर्मदेवाने 7 व्या शतकात या महालक्ष्मी मंदिराची निर्मिती केली असे म्हटले जाते. यानंतर शिलहार यादवने 9 व्या शतकात या मंदिराला विकसीत केले. मंदिराच्या मुख्य गर्भगृहात देवी महालक्ष्मीची 40 किलोची प्रतिमा आहे. ज्या प्रतिमेची लांबी चार फूट आहे. हे मंदिर 27000 वर्गफूटाच पसरलेले आहे. ज्याची उंची 35 ते 45 फूट पर्यंत आहे. असे मानले जाते की, येथील लक्ष्मीची प्रतिमा 7000 वर्ष प्राचीन आहे.

सूर्य किरणें करतात लक्ष्मीची आराधना
हे मंदिर सुंदरतेसोबतच आपल्या एक परंपरेसाठी देखील प्रसिध्द आहे. या मंदिरात अंबामाताच्या मूर्तीवर सूर्य किरणे पडतात. ज्याला किरण उत्सव किंवा किरणांचे सण म्हटले जाते. 31 जानेवारी ते 9 नोव्हेंबर पर्यंत सूर्य किरणे देवीच्या चरणांना स्पर्श करतात. 1 फेब्रुवारी ते 10 नोव्हेंबर पर्यंत सूर्य किरणे देवीच्या मूर्तीवर पायांपासुन तर छातीपर्यंत येतात. 2 फेब्रुवारी ते 11 नोव्हेंबर पर्यंत सूर्य किरणे पायांपासुन ते देवीच्या संपुर्ण शरीराला स्पर्श करतात.

मंदिरा विषयी अजुन गोष्टी जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा.