आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1934 ते 2015 पर्यंतचा लालबागचा राजा, असा बदलत गेला प्रत्येक वर्षी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गणेशोत्सव घराघरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. घरांव्यातिरिक्त सार्वजनिक मंडळांनीही श्रीगणेशाच्या मोठमोठ्या मूर्ती स्थापन केल्या आहेत. या उत्सवामध्ये दरवर्षी सर्वात जास्त चर्चा मुंबईत स्थित असलेल्या 'लालबागचा राजा' गणेश मूर्तीची राहते. मुंबईतील सर्वात जास्त भक्त लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी जमा होतात. आज divyamarathi.com आपल्या वाचकांसाठी लालबागच्या राजाचे 1934 पासून ते 2015 पर्यंतचे दुर्मिळ फोटो सादर करत आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून घरबसल्या घ्या, लालबागच्या राजाचे दर्शन...