आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Laxmi Mantra For Be Rich And Prosperous On Friday

शुक्रवारचा हा चमत्‍कारिक उपाय करा, व्‍हाल मालामाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संस्‍कार, विचार आणि संगती चांगली असेल तर सर्व सुख प्राप्‍त होतात. जर तुम्‍ही वाईट लोकांच्‍या संगतीमध्‍ये असाल तर आर्थिक नुकसान, आपयश, दु:खाचा सामाना तुम्‍हाला करावा लागतो. हिंदू धर्मग्रंथामध्‍ये धन हे फक्‍त सुख उपभोगण्‍याचे साधन नाही तर, धनाचा वापर करून इतरांना आनंद देण्‍याचे साधन आसल्‍याचे सांगितले आहे. धन प्राप्‍तीसाठी विविध मार्ग सांगण्‍यात आले आहेत. जीवन आनंदी बनवण्‍यासाठी, सुख प्राप्‍त करण्‍यासाठी 'धन' लाभ करून देणा-या महालक्ष्‍मीच्‍या पूजेचे महत्त्व धर्मग्रंथामध्‍ये सांगण्‍यात आले आहे.
विष्‍णु भक्‍तीचा महिना म्‍हणून ओळखला जाणारा वैशाख महिन्‍यातील प्रत्‍येक शुक्रवारी विष्‍णुपत्‍नी महालक्ष्‍मीच्‍या उपासनेचे महत्त्व ऋग्‍वेदात सांगण्‍यात आले आहे. शुक्रवारी या मंत्राचे पठण केल्‍यानंतर सर्व इच्‍छा पूर्ण होतात. श्रीसुक्‍त मंत्रामध्‍ये माता लक्ष्‍मीचे गुण, स्‍वरूप, शक्‍तीचे वर्णन करण्‍यात आले आहे. या मंत्राचे पठण केल्‍यानंतर विविध दु:खापासून मुक्‍ती मिळण्‍याबरोबरच धन प्राप्‍ती होते.
पुढील स्‍लाईडवर जाणून घ्‍या काय आहेत मंत्र व उपाय...