आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हालाही वाईट स्वप्न पडत असतील तर करा हे 8 सोपे उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वप्न सर्वांना पडतात. यामधील काही स्वप्न चांगले म्हणजे आनंद देणारे तर काही घाबरवणारे असतात. काही लोकांना वारंवार वाईट स्वप्न पडतात, ज्यामुळे ते नेहमी घाबरलेल्या स्थितीमध्ये वावरतात. या वाईट आणि भीती निर्माण करणाऱ्या स्वप्नांपासून दूर राहण्यासाठी अग्निपुरणात काही खास उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांचा अवलंब करून तुम्ही वाईट स्वप्नांपासून दूर राहू शकतात.

लवकर झोपावे
वाईट स्वप्न पडल्यानंतर सामान्यतः व्यक्तीची झोप उडते. मध्यरात्रीच तो पडलेल्या स्वप्नाचा विचार करू लागतो. अग्नीपुराणानुसार, वाईट स्वप्न पडल्यानंतर पुन्हा लगेच झोपावे. यामुळे पडलेल्या स्वप्नाचे विचार डोक्यातून निघून जातात. सकाळी उठल्यानंतर मध्यरात्रीचे स्वप्न लक्षात राहत नाहीत आणि शांत मनाने तुम्ही दिवसाची सुरुवात करू शकता.

अग्नीपुराणातील इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....