आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विष्णु पुराण : कोणत्याही मुलीशी लग्न करण्यापूर्वी चेक कराव्यात या 4 गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनुष्य जीवनातील सोळा संस्कारामधील एक महत्त्वपूर्ण संस्कार लग्न आहे. सुखी वैवाहिक जीवनासाठी चांगला जोडीदार मिळणे आवश्यक आहे. लग्नासाठी अशा मुलीची निवड करावी, जी पतीची आणि कुटुंबाची प्रेमपूर्वक काळजी घेणारी असेल. विष्णू पुराणामध्ये स्त्रियांशी संबंधित विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या पुराणामध्ये लग्न करण्यापूर्वी मुलीच्या कोणत्या 4 गोष्टी पडताळून पाहाव्यात याविषयी सांगितले आहे. पुढील स्लाईडवर जाणून घ्या, या 4 गोष्टी कोणत्या आहेत...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...