आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारद पुराण : हे चार आहेत महापाप, यांच्यापासून दूरच राहावे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नारदपुराण धर्म ग्रंथांमधील एक महत्त्वपूर्ण भाग आहे. यामध्ये देवतांच्या विविध लीलांचे आणि ज्ञानाचे वर्णन आढळून येते. नारदपुराणामध्ये मनुष्य जीवनाशी संबंधित विविध गोष्टींबद्दल सांगण्यात आले आहे. या गोष्टींकडे सर्वांनी लक्ष देणे आवश्यक आहे. नारदपुराणांमध्ये चार काम महापाप सांगण्यात आले आहेत. ही चार कामे केल्यास व्यक्तीला निश्चितपणे विविध दुःखांचा सामना करावा लागतो तसेच मृत्युनंतरही नरकात भोग भोगावे लागतात.

गुरुपत्नीसोबत संबंध बनवणे
गुरु मनुष्याला चांगल्या गोष्टींचे ज्ञान प्रदान करतो. गुरूला वडीलांसमान आणि गुरुपत्नीला आईसमान मानावे. गुरुपत्नीसोबत संबध बनवणार्‍या किंवा गुरुपत्नीकडे वाईट नजरेने पाहणार्‍या व्यक्तीला ब्रह्म हत्येपेक्षाही मोठे पाप लागते. गुरुपत्नीसोबत समागम करणार्‍या व्यक्तीच्या पापांचे प्रायश्चीत्य कोणत्याही प्रकारे शक्य नाही. अशा लोकांना जयंती नावाचा नरकात पापांची शिक्षा भोगावी लागते.

नारदपुराणातील इतर गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...