आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Loard Vishnu Vaikuth Information In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्या, कसे आहे भगवान विष्णूचे वैकुंठ धाम, काय आहे विशेषता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मग्रंथामध्ये वैकुंठ हे भगवान विष्णुचे निवासस्थान मानले गेले आहे. भगवान विष्णूला सृष्टीचे पालनहारही सांगण्यात आले आहे. देवपुरूष, महात्मा, संत आणि पुण्यवान व्यक्तीला त्याच्या कर्मामुळे वैकुंठ प्राप्त होते. धर्मात सांगितलेला वैकुंठाचा अर्थ खूप व्यापक आहे. जो सामान्य लोकांना जगण्याचे मार्ग सांगतो. यामुळे आज आम्ही तुम्हाला वैकुंठ लोकाशी संबधित काही खास गोष्टी सांगत आहोत.

धार्मिक दृष्टीकोन - ज्याप्रमाने महादेव कैलाश पर्वतावर, ब्रह्मदेव ब्रह्मलोकात राहतात. त्याचप्रमाने भगवान विष्णू वैकुंठात निवास करतात. वैकुंठ चैतन्यमय आहे. ते स्वयं:प्रकाशित आहे. वैकुंठाला साकेत, गोलोक, परमधाम, चिरंतन स्वर्ग, परमस्थान, परमपाद, सनातन आकाश, ब्रह्मपीर अशीही नावे आहेत. पृर्थ्वीवरील सर्वात मोठे असणारे सुखही वैकुंठ सुखाच्या तुलनेने खूप लहान आहे. याच्यावरून आपण अंदाज घेऊ शकतो की, वैकुंठातील सुखापेक्षा दुसरे मोठे सुख कसे असेल. म्हणूनच वैकुंठाला परमधाम म्हणतात.
पुढील स्लाइडवर क्लिक करा आणि वाचा वैकुंठाविषयी रोचक गोष्टी...