आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदत्त जयंती : रविवारी या विधीनुसार करा, भगवान दत्तात्रयांची पूजा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मार्गशीर्ष मासातील पौर्णिमा तिथीला भगवान दत्तात्रयांची जयंती साजरी केली जाते. धर्म शास्त्रानुसार या दिवशी भगवान दत्तात्रय यांचा जन्म झाला होता. या वर्षी हा उत्सव 3 डिसेंबर, रविवारी आहे. श्रीदत्तात्रयांचे स्वरूप त्रिगुणात्मक त्रिमूर्ती असलेले ब्रह्मा-विष्णू-महेश अशा स्वरूपाचे आहे. सत्त्व, रज आणि तम हे त्रिगुण, तसेच या गुणांचे प्रतीक म्हणजे त्रिमूर्ती दत्त होत. निर्मिती-पालन-संहार हे त्यांचे कार्य होय. देव आणि मुनिवर त्यांचे ध्यान करतात. दत्ताची उपासना तीन प्रकारे करता येते. गायत्री मंत्र वा गुरुमंत्राचे स्मरण, श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण सेवेतून ही उपासना होते.


या दिवशी श्रीदत्ताची विशेष पूजा केली जाते. पूजन विधी जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...