आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीगणेशाने केव्हा आणि का घेतले हे 8 अवतार, या आहेत रोचक कथा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्म शास्त्रानुसार श्रीगणेशाने प्रत्येक युगात वेगवेगळ्या रुपामध्ये अवतार घेतले आहेत. मुद्गल पुराणानुसार भगवान गणेशाचे अनेक अवतार आहेत. ज्यामध्ये आठ अवतार प्रमुख मानले जातात. प्रत्येक युगात निर्माण झालेल्या राक्षसांचा संहार करण्यासाठी गणपतीने हे अवतार घेतले आहेत.

हे आठ अवतार मनुष्यातील आठ प्रकारच्या दोषांना काम, क्रोध, मद, लोभ, मत्सर, मोह, अहंकार आणि अज्ञानाला दूर करणारे आहेत. कथांच्या आधारावर तुम्ही स्वतः ठरवू शकत की, गणपतीच्या कोणत्या अवतारामुळे कोणत्या दोषाचा नाश होतो.

श्रीगणेश अवताराच्या रोचक गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...