आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इच्छापूर्तीसाठी करा हनुमान चालीसामधील हा चमत्‍कारीक उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिदूं धर्मशास्‍त्रामध्‍ये हनुमानाला रूद्र आवतार माणण्‍यात आले आहे. रूद्र अंश असलेल्‍या हनुमानाची भक्‍ती केल्‍यामुळे देवी आणि हनुमाचे स्‍वामी श्रीराम यांचा आर्शिवाद मिळतो. शिवशंकराचा आवतार असल्‍यामुळे शनिदेवाचा कोप होत नाही. हनुमानाची भक्‍ती केल्‍यामुळे शक्तिधर, श्रीराम व शनिदेवाकडून चमत्‍कारीक फळाची प्राप्‍ती होते. जीवनातील संकट व आडचणी दूर होतात.
हिंदू पंचांगानुसार चैत्र महिना श्रीराम जन्‍माचा महिना असल्‍यामुळे शुभ माणण्‍यात येतो. याच महिन्‍यात हनुमाची जन्‍म तिथी असल्‍यामुळे हनुमान जंयती साजरी केली जाते. यावेळी हनुमान जन्‍माच्‍या वेळ पूर्णिमा तिथिला मंगळवारी असल्‍यामुळे हा दिवस उपासना करण्‍यासाठी शुभ मानला जातो.
हा दुर्लभ योग हनुमानाच्‍या पूजेसाठी योग्‍य मानला आहे. श्रीहनुमान चालीसामधील 37 व्‍या चौपाईशी संबंधीत योग सिद्धि विशेष मानला जातो. या तिथिला हनुमानाची पूजा केल्‍यांनतर शक्‍ती, बुद्धी आणि विद्या, सुख- समृद्धि याबरोबरच विविध मनोकामना पूर्ण होतात.
पुढील स्‍लाईडवर वाचा काय आहे पूजेची पद्धत...