आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीकृष्णाच्या त्या 10 चाली, ज्यामुळे महाभारत युद्धात पांडव झाले विजयी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाभारत युद्धामध्ये कौरवांचा पराजय झाला आणि पांडवांचा विजय. पांडवाच्या या विजयामध्ये श्रीकृष्णाची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. कौरवांना सक्षम बनवणाऱ्या अनेक गोष्टी श्रीकृष्णाने बुद्धी चातुर्याने त्यांच्यापासून हिरावून घेतल्या. कदाचित या गोष्टी कौरवांना विजयीसुद्धा बनवू शकत होत्या. येथे जाणून घ्या, श्रीकृष्णाने कोणकोणत्या 10 चाली खेळून कौरवांना विजयापासून दूर ठेवले...

दुर्योधनाला सल्ला
आई गांधारीचा आशीर्वाद घेण्यासाठी दुर्योधन नग्न अवस्थेत निघाला असताना श्रीकृष्णाने जाणूनबुजून त्याचा उपहास करत म्हटले की, या अवस्थेमध्ये आईकडे जाताना तुला कोणत्याही प्रकारचा संकोच वाटत नाही. श्रीकृष्णानेच दुर्योधनाला कंबरेपासून खाली मांडीपर्यंत केळीचे पानं बांधण्याचा सल्ला दिला.

पुढे जाणून घ्या, इतर कोणत्या चाली खेळून श्रीकृष्णाने पांडवांचा विजय सुकर बनवला...