Home | Jeevan Mantra | Dharm | Lord Shiv Were Telling 11 Secrets Of Death To Parvati , Whose Death When Will The Know

महादेवाने पार्वतीला सांगितले होते मृत्यूचे हे 10 संकेत, केव्हा होणार कोणाचा मृत्यू?

धर्म डेस्क | Update - Dec 13, 2013, 07:32 PM IST

धर्मग्रंथांमध्ये शंकराला देवांचा देव म्हणजेच महादेव असे मानण्यात आले आहे.

 • Lord Shiv Were Telling 11 Secrets Of Death To Parvati , Whose Death When Will The Know

  धर्मग्रंथांमध्ये शंकराला देवांचा देव म्हणजेच महादेव असे मानण्यात आले आहे. महादेवाला मृत्युंजय असेही म्हणतात. महादेव जन्म-मृत्यू, काळ या सर्वांमधून मुक्त आहे. शिवपुराणामध्ये महादेवाने माता पार्वतीला मृत्यूसंबंधी काही खास संकेत सांगितले आहेत, जे फार कमी लोकांना माहिती असावेत.

  पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या मृत्यूचे संकेत..

 • Lord Shiv Were Telling 11 Secrets Of Death To Parvati , Whose Death When Will The Know

  1 - जर अचानक शरीर पांढरे किंवा पिवळे पडले आणि लाल व्रण दिसू लागले तर समजावे की त्या मनुष्याचा मृत्यू ६ महिन्यांच्या आत होणार आहे. जेव्हा तोंड, कान, डोळे, जीभ योग्य पद्धतीने काम करत नसेल तर ६ महिन्यांच्या आत मृत्यू होणार असे समजावे.

 • Lord Shiv Were Telling 11 Secrets Of Death To Parvati , Whose Death When Will The Know

  2 - ज्या व्यक्तीला सूर्य, चंद्र, अग्नीचा प्रकाश व्यवस्थित दिसत नसेल आणि चारही दिशांना अंधार जाणवत असेल तर अशा व्यक्तीचे जीवन सहा महिन्यांच्या आत समाप्त होऊ शकते.

 • Lord Shiv Were Telling 11 Secrets Of Death To Parvati , Whose Death When Will The Know

  3 - जर एखाद्या मनुष्याचा डावा हात एक आठवडा फडकत असेल तर त्याचे आयुष्य एक महिनाच शिल्लक आहे असे समजावे. जर संपूर्ण शरीराला वारंवार वात येत असेल आणि टाळू कोरडी पडली असेल तर तो मनुष्य एक महिनाच जिवंत राहतो.

 • Lord Shiv Were Telling 11 Secrets Of Death To Parvati , Whose Death When Will The Know

  4 - त्रिदोष (वात, पित्त, कफ) मध्ये ज्या व्यक्तीचे नाक वाहू लागते, त्याचे आयुष्य पंधरा दिवसांपेक्षा जास्त नसते. जर एखाद्या व्यक्तीचा कंठ आणि तोंड वारंवार कोरडे पडत असेल तर त्या व्यक्तीचा मृत्यू सहा महिन्यांच्या आत निश्चित आहे असे समजावे.

 • Lord Shiv Were Telling 11 Secrets Of Death To Parvati , Whose Death When Will The Know

  5 - जर एखादा व्यक्तीला पाणी, तेल, आरसा यामध्ये स्वतःची सावली दिसत नसेल तर त्याचे आयुष्य सहा महिनेच शिल्लक आहे असे समजावे.

 • Lord Shiv Were Telling 11 Secrets Of Death To Parvati , Whose Death When Will The Know

  6 - जर चंद्र आणि सूर्याच्या जवळील चमक काळी दिसली तर १५ दिवसांच्या आताच त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. ज्या व्यक्तीला निरभ्र आकाशातील चांदण्या रात्री व्यवस्थित दिसत नाहीत त्याचा मृत्यू एक महिन्याच्या आतच होतो.

 • Lord Shiv Were Telling 11 Secrets Of Death To Parvati , Whose Death When Will The Know

  7 - ज्या मनुष्याला ध्रुव तारा किंवा सूर्यमंडलाचे दर्शन होत नसेल, रात्री इंद्रधनुष्य आणि भरदिवसा दुपारी उल्कापात दिसत असेल तर त्या मनुष्याचे आयुष्य सहा महिन्यांपेक्षा जास्त नाही असे समजावे.

 • Lord Shiv Were Telling 11 Secrets Of Death To Parvati , Whose Death When Will The Know

  8 - जो मनुष्य अचानक सूर्य आणि चंद्राला राहुने ग्रस्त केलेले पाहतो ( सूर्य आणि चंद्र काळे दिसणे) आणि संपूर्ण दिशा चाक्रवालेल्या दिसल्या तर त्याचा मृत्यू सहा महिन्यांच्या आत निश्चित आहे असे समजावे.

 • Lord Shiv Were Telling 11 Secrets Of Death To Parvati , Whose Death When Will The Know

  9 - ज्या व्यक्तीला अचानक निळ्या रंगाच्या माश्या येऊन घेरतात, त्याचे आयुष्य एक महिनाच शिल्लक आहे असे समजावे.

 • Lord Shiv Were Telling 11 Secrets Of Death To Parvati , Whose Death When Will The Know

  10 - जर कावळा, गिधाड, किंवा घुबड डोक्यावर येऊन बसले तर त्या मनुष्याचा मृत्यू एक महिन्याच्या आत होतो यामध्ये कोण्याही प्रकारचा संशय नाही.

Trending