आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahashivratri Lord Shiva 12 Jyotirlinga Information

महाशिवरात्री आज : एका क्लिकवर घ्या 12 ज्योर्तिंलिंगांचे दर्शन, वाचा खास माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (17 फेब्रुवारी, मंगळवार) महाशिवरात्री आहे. आजच्या दिवशी महादेवाची विशेष उपासना करण्याचे विधान शास्त्रामध्ये आहे. महादेवाच्या केवळ दर्शनाने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात असे मानले जाते. भारतामध्ये महादेवाचे 12 ज्योतिर्लिंग जगप्रसिद्ध असून यांची एक खास विशेषता आहे. आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला 12 ज्योर्तिलिंगाची खास माहिती सांगत आहोत. त्याचबरोबर तुम्ही घरबसल्या 12 ज्योर्तिलिंगांचे दर्शन घेऊन पुण्य प्राप्त करू शकता.

12 ज्योर्तिलिंगाचे दर्शन करण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...