आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूपूर्वी यमदेव प्रत्येकाला देतात हे 4 संकेत, पुढील जन्मात मिळते ही शिक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सृष्टीचे काही नियम असून प्रत्येकाला ते पाळावेच लागतात, मृत्यूसुद्धा त्यामधील एक आहे. जन्म घेतलेल्या प्रत्येक जीवाचा मृत्यू निश्चित आहे. हे सत्य कोणीही बदलू शकत नाही परंतु आपला मृत्यू केव्हा होणार याविषयी अगोदरच समजू शकते. मान्यतेनुसार, यमदेवाचे दूत प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मृत्यूपूर्वी यमदेवाचे 4 संदेश पाठवतात. यावरून कोणाचा मृत्यू कधी होणार याचा अंदाज बांधला जाऊ शकतो.

एका प्रचलित कथेनुसार, यमदेवाने त्यांचा भक्त अमृतला वचन दिले होते की, ते प्रत्येक व्यक्तीला मृत्यूपूर्वीच 4 संकेत देतील ज्यावरून लोकांना समजावे की त्यांचा मृत्यू केव्हा होणार आणि या काळात त्यांनी त्यांची अपूर्ण कामे पूर्ण करून घ्यावीत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, ते 4 संकेत...
बातम्या आणखी आहेत...