आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिवारी होणार चंद्रग्रहण, संध्याकाळी चुकूनही करू नयेत ही 8 कामे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या आठवड्यातील शनिवार अत्यंत खास राहील. या दिवशी 3 दुर्लभ योग जुळून येत आहेंत.

हे आहेत 3 योग
1. शनिवारी चंद्रग्रहण असून भारतातील अनेक भागांमध्ये हे ग्रहण दिसेल तर काही भागांमध्ये दिसणार नाही.
2. शनिवारी पौर्णिमा आहे. शनिवार आणि पौर्णिमा योगामध्ये करण्यात आलेल्या पूजन कर्माने सर्व देवी-देवतांची कृपा प्राप्त होते. संध्याकाळी चंद्रग्रहण असल्यामुळे पूजन कर्म सकाळीच करून घेणे श्रेष्ठ राहील. रात्रीच्या वेळी चंद्रग्रहण आणि सुतक काळ समाप्तीनंतरही पूजन करू शकता.
3. शनिवारी हनुमान जयंती आहे. शास्त्र मान्यतेनुसार त्रेता युगामध्ये चैत्र मासातील पौर्णिमा तिथीला हनुमानाचा जन्म झाला होता. यामुळे शनिवारी हनुमान पूजा केल्याने शनिदोष दूर होऊ शकतात. सुतक काळामध्ये पूजा करू नये.

या 3 कारणांमुळे शनिवार खास राहील. या दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे दिवस सुतक राहील. चंद्रग्रहण रात्री होईल परंतु ग्रहण काळापूर्वी 9 तास अगोदर सुतक काळ सुरु होईल. सुतक काळात पूजन कर्म करू नये. ग्रहण काळात मंत्रांचा मानसिक जप करावा. मानसिक जप म्हणजे मनातल्या मनात मंत्राचा उच्चार केला जाऊ शकतो.

शास्त्रानुसार चंद्रग्रहण काळामध्ये काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, पौर्णिमा आणी चंद्रग्रहण योगामध्ये कोणकोणती 8 कामे करू नयेत...