आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 5 कामांमध्ये उशीर करणे चांगली गोष्ट आहे, दूर राहाल अडचणींपासून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाभारताच्या एक श्लोकामध्ये सांगण्यात आले आहे की, आपण कोणत्या कार्यांना टाळण्याचा प्रयत्न करावा...

रागे दर्पे च माने च द्रोहे पापे च कर्मणि।
अप्रिये चैव कर्तव्ये चिरकारी प्रशस्यते।।

हा श्लोक महाभारताच्या शांतीपर्वामध्ये लिहिण्यात आला आहे. यामध्ये अशी पाच कामे सांगितली आहेत, जी उशिरा केल्याने आपण अडचणींपासून दूर राहू शकतो. या पाच कामांमधील पहिले काम आहे. राग, अत्याधिक मोह, अत्याधिक उत्साह आणि अत्याधिक वासना. राग एक वाईट गोष्ट आहे. यापासून दूर राहावे. जेव्हाही मनामध्ये राग उत्पन्न झाल्यानंतर थोडावेळ शांत बसावे. अधिक उत्साहात केलेले कामही बिघडण्याची शक्यता राहते. वासनेवर नियंत्रण नाही ठेवले तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. एखाद्यावर जास्त प्रेम करण्यातही घाई करू नये. राग भाव उत्पन्न झाल्यानंतर काही काळ थांबल्यास विचार शांत होतात आणि आपण वाईटापासून दूर राहतो.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर चार कामे कोणकोणती आहेत...
बातम्या आणखी आहेत...