आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahabharat Formula For Face Crisis And Solve Problems Of Life

महाभारतातील हा उपाय करील तुमची सर्व संकटातून सुटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मानवाला समाजशील प्राणी म्‍हणून ओळखले जाते. धर्मातील नियम व कायदे मानसाला संयम पाळायचे सांगतात. व्‍यवहारामध्‍ये कोणत्‍या मर्यादा पाळायला हव्‍यात. व्‍यावहार व वर्तन कशा प्रकारचे असायला हवे यासंबधीचे नियम धर्मग्रंथात सांगितले आहेत. मात्र प्रत्‍येक व्‍यक्‍ती धर्मग्रंथातील नियमाचे पालन करत नाही. नियमाचे पालन न केल्‍यामुळे परस्‍परातील संबंध खराब होतात. अनेक वेळेला संसर्षाचा पावित्रा घ्‍यावा लागतो. अचानक कराव्‍या लागलेल्‍या संघर्षामुळे आपण आपल्‍या लक्ष्‍यापर्यंत पोहचू शकत नही.
अशा परिस्थितीमध्‍ये परिवार, समाज, ज्‍या ठिकाणी आपण काम करत असतो तेथील सहकारी यांच्‍या बरोबराच वाईट लोकांना तोंड देण्‍याची वेळ येते. अशा परिस्थितीत मार्ग सापडत नाही. अशा वेळी सुज्ञ लोकांचा सल्ला घ्‍यावा लागतो. कधी-कधी हा सल्ला उपयोगी पडत नाही. अशा वेळी मग धर्मशास्‍त्रामध्‍ये सांगितलेले काही नियम कारणीभुत ठरतात.
जर तुम्‍हीला यशस्‍वी व्‍हायचे असेल तर तुम्‍ही महाभारतामध्‍ये सांगितलेला हा उपाय केल्‍या नंतर यशस्‍वी होऊ शकता. हा उपाय केल्‍यानंरत सर्व इच्‍छा पूर्ण होतात. तुमच्‍यावर आलेले संकटावर मात करण्‍यासाठी महाभरातातील हा उपाय लाभदायक ठरतो.
पुढील स्‍लाईडवर वाचा काय आहे हा महाभरतातील उपाय...