आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहमी चिंताग्रस्त राहतात असे लोक, जे या 6 गोष्टींकडे लक्ष देत नाहीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाभारताला पाचवा वेद मानण्यात आले आहे. यामध्ये विविध अशा गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्यामुळे व्यक्तीचे आयुष्य बदलू शकते. या ग्रंथांमधील एका श्लोकानुसार मनुष्यामध्ये काही असे दोष असतात ज्यामुळे तो गरीब राहतो. येथे जाणून घ्या, कोणत्या दोषांपासून आपण दूर राहावे. 

महाभारतामध्ये लिहिले की -
षड् दोषा: पुरुषेणेह हातव्या भूतिमिच्छता। 
निद्रा तन्द्रा भयं क्रोध आलस्यं दीर्घसूत्रता।।

या श्लोकामध्ये कर्म, स्वभाव आणि व्यवहाराशी संबंधित ६ गोष्टींपासून दूर राहण्याची शिकवण देण्यात आली आहे.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, श्लोकाचा पूर्ण अर्थ...
बातम्या आणखी आहेत...