आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कशी सुरु झाली श्राद्धाची परंपरा, सर्वात पहिले कोणी केले होते श्राद्ध?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्राद्ध पक्ष संदर्भात विविध धर्म ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. महाभारतातील अनुशासन पर्वामध्ये भीष्म पितामह यांनी युधिष्ठीरला श्राद्ध पक्ष संदर्भात अशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या वर्तमानात फार कमी लोकांना माहिती असाव्यात. येथे जाणून घ्या, श्राद्ध पक्ष संदर्भातील काही खास आणि महत्त्वाच्या गोष्टी...

निमि ऋषींनी सुरु केली श्राद्धाची परंपरा
महाभारतानुसार सर्वात पहिले श्राद्धाचा उपदेश महर्षी निमि यांना महातपस्वी अत्री मुनींनी दिला होता. अशा प्रकारे सर्वात पहिले निमि ऋषींनी श्राद्ध करण्यास सुरुवात केली. त्यानंतर इतर ऋषीं श्राद्ध करू लागले. हळूहळू चारही वर्णाचे लोक श्राद्धामध्ये पितरांना अन्न देवू लागले. नियमित श्राद्धाचे भोजन करून देवता आणि पितर तृप्त झाले.

श्राद्ध पक्षाशी संबंधित इतर रोचक गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...