आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे संकेत मानले जातात विनाशकारी, दिसून आल्यास होते मोठे युद्ध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाभारतातील भीष्माचार्य पर्वानुसार महाभारत युद्ध सुरु होण्यापूर्वी महर्षी व्यास धृतराष्ट्र यांच्याकडे पोहोचले. त्यांनी धृतराष्ट्रला सांगितले की, 'राजन, तुझ्या मुलांसोबतच इतरही अनेक राजांचा काळ जवळ आला आहे.' युद्ध होणारच आणि त्यासोबतच मोठा जनसंहार होणार असल्याचे नैसर्गिक संकेतही दिसू लागले आहेत. तुमची इच्छा असल्यास हे युद्ध पाण्यासाठी मी तुम्हाला दिव्य दृष्टी देऊ शकतो. ज्यामुळे तुम्हाला युद्धाच्या संपूर्ण घटना पाहता येतील. यावर धृतराष्ट्र म्हणाले की, हे ब्रह्मऋषी मी माझ्या कुटुंबाचा संहार स्वतःच्या डोळ्यांनी पाहू इच्छित नाही, मला फक्त युद्धाची बातमी ऐकण्याची इच्छा आहे. त्यांतणार महर्षी व्यासांनी संजयला दिव्य दृष्टी प्रदान केली. यासोबतच हे ही सांगितले की, या युद्धामध्ये मोठा संहार होईल, कारण जेव्हा काही विशेष अपशकुन दिसतात तेव्हा युद्ध होते आणि त्याचे परिणामही वाईट होतात. पुढे जाणून घ्या कोणकोणते आहेत हे अपशकुन...
बातम्या आणखी आहेत...