आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahabharat Yudhistra Alone Were Dead Four Pandavas, How He All Alive, Know

असा झाला होता चार पांडवांचा मृत्यू; जाणून घ्या, कसे झाले पुर्नजीवित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाभारत सिरीज सहामध्ये आतापर्यंत तुम्ही वाचले की, पांडव काम्यक वनामध्ये राहत असल्याची बातमी दुर्योधनाला समजते आणि तो पांडवाचा वध करण्याच्या उद्येशाने काम्यक वनात जातो. त्याठिकाणी गंधर्वांसोबत दुर्योधनाचे युद्ध होते. गंधर्व दुर्योधनाला बंदी बनवून घेऊन जातात. युधिष्ठिरच्या सांगण्यावरून भीम, अर्जुन, नकुल, सहदेव दुर्योधनाला सोडवून आणतात. या घटनेमुळे दुर्योधन स्वतःला खूप अपमानित समजतो आणि तेथून निघून जातो. अपमानित झालेला दुर्योधन आत्महत्या करण्याचा विचार करतो. त्यानंतर कर्णाच्या प्रतिज्ञेमुळे आणि दैत्याच्या सांगण्यावरून दुर्योधन आत्महत्येचा विचार सोडून पांडवांशी युद्ध करण्याचा निश्चय करून हस्तिनापुरला परत येतो.
पुढे वाचा, भीम अर्जुन, नकुल, सहदेव यांचा मृत्यू कशामुळे होतो?
महाभारत सिरीज सातमध्ये पुचे वाचा, इंद्रदेव कशाप्रकारे कर्णाकडून कवच-कुंडल प्राप्त करतात आणि भीम अर्जुन, नकुल, सहदेव यांचा मृत्यू कशामुळे होतो. त्यानंतर त्यांना पुनर्जीवन कोणामुळे मिळते.