आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कशाप्रकारे एक महिला बनली पुरुष? महाभारतात घडली ही अनोखी घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिखंडी महाभारतातील एक खास पात्र होते. शिखंडीविषयी बहुतांश लोकांना हे माहिती नसावे की, तो एक किन्नर होता. भीष्म पितामह यांच्या मृत्यूचे मुख्य कारणही तोच होता. फार कमी लोकांना हे माहिती असावे की, शिखंडीचा जन्म स्त्री रूपातच झाला होता परंतु नंतर तो पुरुष बनला. हे रहस्य भीष्म यांना माहिती होते, यामुळे त्यांनी शिखंडीवर वार केला नाही.

स्त्री रूपात जन्म घेऊन शिखंडी पुरुष कसा बनला ही कथा जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...