महाभारता प्रमाणे, भरतवंशामध्ये राजा कुरुने ज्या भूमिला खुप वेळा जिंकले, त्या भूमिला कुरुक्षेत्र म्हटले गेले. राजा कुरुला देवराज इंद्राने वरदान दिले होते की, जो व्यक्ती या भूमीवर युध्द करताना मरेल त्याला स्वर्ग प्राप्ती होईल. याच कारणामुळे महाभारताचे युध्द कुरुक्षेत्रात लढले गेले.
कुरु राजा कोण होते आणि त्यांना हा वरदान का मिळाला, हे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...