आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पृथ्वीमधून प्रगट झाले आहे हे ज्योतिर्लिंग, दर्शनाने दूर होते अकाल मृत्यूचे भय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (24 फेब्रुवारी, शुक्रवार) महाशिवरात्री आहे. हिंदू धर्मामध्ये हा दिवस महादेवाच्या उपासनेसाठी अत्यंत खास मानला जातो. या उत्सवाच्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला उज्जैनच्या महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची माहिती देत आहोत.

असे आहे उज्जैनचे ऐतिहासिक महत्त्व
अवंतिका, उज्जैयिनी इ. नावांनी प्रसिद्ध असलेल्या मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात महादेवाच्या बारा ज्योतिर्लिंगामधील एक महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आहे. उज्जैन सप्तपुरीमधील एक आहे. सम्राट विक्रमादित्य यांच्या शासनकाळात उज्जैन भारताची राजधानी होती असे सांगण्यात येते. द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांनी या ठिकाणीच सांदिपनी ऋषींच्या आश्रमात शिक्षण घेतले. क्षिप्रा नदीच्या काठावर वसलेले हे शहर धार्मिक विविध पौराणिक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, पौराणिक कथा... 
बातम्या आणखी आहेत...