आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : महालक्ष्मीचा हा उपाय केल्यास हमखास होईल धनलाभ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संसारिक जीवनात जबाबदारी आणि कर्तव्‍ये पूर्ण करण्‍यासाठी विचार, आचरण आणि चांगल्‍या व्‍यवहाराशिवाय धनाचीही आवश्‍यकता असते. सध्‍याच्‍या भौतिक युगात तर गरीब किंवा श्रीमंत हे जास्‍तीत जास्‍त सुख प्राप्‍त करण्‍यासाठी नोकरी किंवा व्‍यवसायाच्‍या ठिकाणी आधिकाधिक धन कमावण्‍याचा प्रयत्‍न करतात.