आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमवार + महाशिवरात्रीच्या योगामध्ये, घरबसल्या घ्या 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्म शास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची विधीव्रत पूजा केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. या वर्षी महाशिवरात्री सोमवारी आली असून सोमवार हा महादेवाच्या उपासनेचा दिवस आहे. यामुळे या महाशिवरात्रीचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. शास्त्रातील एका मान्यतेनुसार या दिवशी महादेवाच्या ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतल्यास आयुष्यातील सर्व कष्ट दूर होतात. याच कारणामुळे भारतातील प्रमुख 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन करण्यासाठी या दिवशी भाविकांची गर्दी होते.

महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी जीवनमंत्र आपल्या वाचकांसाठी घरबसल्या 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन करण्याची संधी उपलब्ध करून देत आहे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि सर्व प्रमुख १२ ज्योतिर्लिंग दर्शनाचे पुण्य अर्जित करा...